महाराष्ट्रातील खनिज संपत्ती चा मुख्य प्रदेश कुठे आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पूर्व विदर्भ, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र या क्षेत्रात प्रामुख्याने महाराष्ट्राचे खनिज संपत्ती केंद्रित झालेली आहे. पूर्व विदर्भ मध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा नागपूर गोंदिया व यवतमाळ हे खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र आहेत