तुमच्या झाडाचा तुमचा आणि तुमच्या जीवनाशी कसा संबंध आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळते. तसेच जगण्यासाठी लागणारे अन्न आपल्याला झाडांमुळेच प्राप्त होतो. झाडे सूर्यप्रकाशातून उर्जा घेऊन हे अन्न तयार करतात. तसेच काही झाडांपासून औषधी तयार केल्या जातात.