तुमच्या स्वतःच्या शब्दात सभ्यता म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सभ्यतेची व्याख्या व्यक्ती-समूह-संस्कृती-स्थल-काल-कायदे-शासन-न्याययंत्रणा-प्रत्यक्ष पालन आणि अंमल सापेक्ष असते. योग्य संभाषण अथवा वागणूकी बद्दल समाजाच्या प्रमाणित अपेक्षांचे पालन म्हणजे सभ्यता होय.