तुम्हाला शिक्षक का व्हायचे आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मी शिक्षक झालो तर विद्यार्थ्यांना शिस्त लावेल, त्यांना चांगल्या सवयी लावेल, त्यांच्यावर चांगले संस्कार करेल. तसेच मी विद्यार्थांना क्वचितच मारेल. कारण मला विद्यार्थांना मारायला अजिबात आवडत नाही. मी विद्यार्थांना जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा होईल तेवढा प्रयत्न करेल.