शिक्षक शिक्षणाचे प्रकार कोणते आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शिक्षक शिक्षण पूर्वप्राथमिक, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, विशेष शिक्षण यास्तरांवर देण्यात येते.