तुम्ही लोखंड कसे बनवता?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भट्टीच्या खालच्या भागात ऑक्सिजनमुळे कोकपासून कार्बन मोनॉक्साइड तयार होतो व या कार्बन मोनॉक्साइड वायूमुळे धातुकाचे अपचयन होऊन द्रव लोखंड तयार होते.