लोह कसे तयार होते?
✅ Updated recently
भट्टीच्या खालच्या भागात ऑक्सिजनमुळे कोकपासून कार्बन मोनॉक्साइड तयार होतो व या कार्बन मोनॉक्साइड वायूमुळे धातुकाचे अपचयन होऊन द्रव लोखंड तयार होते.