तृतीय क्षेत्र हे इतर क्षेत्रांपेक्षा वेगळे कसे आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
तृतीयक क्षेत्र इतर दोन क्षेत्रांपेक्षा वेगळे आहे. याचे कारण असे की इतर दोन क्षेत्रे मालाचे उत्पादन करतात परंतु, हे क्षेत्र स्वतःच मालाचे उत्पादन करत नाही . परंतु या क्षेत्रातील उपक्रमांमुळे प्राथमिक आणि माध्यमिक क्षेत्राच्या विकासास मदत होते.