तेलंगणात
गोदावरी तेलंगणात निजामाबाद जिल्ह्यातील कंदकुर्ती येथे प्रवेश करते जिथे मंजिरा, हरिद्रा नद्या गोदावरीला जाऊन मिळून त्रिवेणी संगम बनते . ही नदी उत्तरेकडील निर्मल आणि मंचेरियल जिल्ह्यांच्या सीमेवर आणि दक्षिणेला निजामाबाद, जगतियाल, पेड्डापल्ली जिल्ह्यांच्या सीमेवर वाहते.
तेलंगणात गोदावरी कशी वाहते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.