मंदिरात साजरे होणारे वेगवेगळे देवीचे उत्सव, वेगवेगळ्या रूपात बांधल्या जाणाऱ्या देवीच्या पूजा या गोष्टी सर्वच भक्तांना औत्सुक्याच्या असतात. यातीलच एक सोहळा म्हणजे किरणोत्सव. अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाला सुरुवात झाली आहे.