तेलंगणातील सर्वात मोठा मतदारसंघ कोणता आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मलकजगिरी हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. हैदराबाद महानगर क्षेत्रामधील हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. २९,५३,९१५ मतदार असलेला मलकजगिरी हा भारतामधील सर्वात मोठा मतदारसंघ आहे.