हैदराबादमध्ये किती आमदार आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
हैदराबाद हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. प्रामुख्याने हैदराबाद शहर क्षेत्रामधील ह्या मतदारसंघामधील ६५ टक्के मतदार अल्पसंख्य धर्माचे आहेत