तोरा चा समानार्थी शब्द काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
तोरा या शब्दाचा समानार्थी शब्द डौल किंवा दिमाख असा प्रचलित आहे. याशिवाय मराठी शब्दकोशातील तोरा या शब्दाचे इतर समानार्थी शब्द खालीलप्रमाणे आहेत. १. दिमाख; डौल; गर्व; अभिमान; ऐट; मिजास; नखरा