वैताग—पु. संताप, तिरस्कार यापासून वाटणारी विरक्ति; उद्वेग; वीट; त्यागबुद्धि (जग, जगांतील गोष्टी याविषयीं).