त्या काळात कोणत्या चार शक्ती महाराष्ट्रावर राज्य करतात?
✅ Updated recently
त्या काळात महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या चार वेगवेगळ्या शक्ती होत्या; दिल्लीचा मोगल सम्राट, विजापूरचा सुलतान आदिलशाह, गोव्याचा पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी