थंड पाण्याचे बाष्पीभवन होते का?
✅ Updated recently
पाणी थंड होणं बाष्पीभवनच्या क्रियेवर अवलंबून असत. जेवढे जास्त वाष्पीभवन होत तेवढ पाणी थंड होत. धातूच्या भांड्यांच्या तुलनेत बाष्पीभवन प्रक्रिया मातीच्या भांड्यात लवकर होते