दक्षिणेला हिंदी महासागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला बंगालच्या उपसागराने वेढलेले असल्यामुळे भारताला द्वीपकल्प असे म्हणतात.