बर्मिंगहॅम: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आजचा सातवा दिवस आहे. ५ सुवर्ण, ६ रौप्य आणि ७ कांस्य पदकांसह भारताने १८ पदक जिंकली आहेत. पदकतालिकेत भारत सातव्या स्थानावर आहे.