दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र कुठे सुरू झाले?
✅ Updated recently
पहिले वृत्तपत्र म्हणून बाळशास्त्री जांभेकरांचे “दर्पण' पत्र ओळखले जाते. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी, 1832च्या प्रारंभी त्यांनी मुंबईतून हे वृत्तपत्र सुरू केले.