दहावीचे असहकार आंदोलन का मागे घेण्यात आले?
✅ Updated recently
चौरीचौरा येथे चळवळीला हिंसक वळण लागल्याने ऐन जोमात आलेली असहकारची चळवळ मागे घेण्याचा निर्णय गांधीजीनी ५ फेब्रुवारी १९२२ रोजी घेतला.