सविनय म्हणजे काय?
✅ Updated recently
सविनय—वि. विनयशील; नेमस्त; नम्र. [स + विनय] सवि- नय कायदेभंग-पु. स्वत: अनत्याचारी राहून व प्रतिकार न करतां सरकारचे जुलमी कायदे मोडण्याची क्रिया.