दुय्यम निबंधक म्हणजे काय?
✅ Updated recently
बिल्डरांचे दस्त लवकर नोंद व्हावेत, त्यासाठी आधीच सेटिंग करून ठेवणे, हे त्यांचे आद्य कर्तव्य समजून इमाने इतबारे सेटिंग करतात। दुय्यम निबंधक कार्यालयाच्या परिसरात ज्या वकिलांची दुकान आहेत, त्यातील काहीचे साटेलोटे या दुय्यम निबंधकासोबत असते!