दुय्यम समूह म्हणजे काय? Category General Knowledge Published 18 Mar 2023, 09:01 (3 year ago) Views & id 33 & 89330 Last Updated 22 May 2026, 16:42 दुय्यम समूहःज्या समुहामध्ये कामापुरते संबंध निर्माण झालेले असतात ज्याच्यात प्राथमिकता नसते असे दुय्यम स्वरूपाचे संबंध ज्या समुहात आढळतात त्याला दुय्यम समूह असे म्हणतात.