प्राथमिक सामाजिक गट आणि दुय्यम सामाजिक गटामध्ये काय फरक आहे?
✅ Updated recently
प्राथमिक संबंध असणाÚया समूहांना प्राथमिक समूह असे म्हणतात. याउलट त्या संबंधामध्ये व्यवहाराकरिता आहे जे संबंध कामापुरते आहेत असे संबंध असणाÚया व्यक्तींच्या समूहाला दुय्यम समूह असे म्हणतात.