१७२२ मध्ये छत्रपती शाहु महाराज अमरावती आणी बडनेरा येथे राणोजी भोसले यांना भेटले. जेव्हाा अमरावती भोसले की अमरावतीला म्हरणुन ओळखत होते. अमरावतीची पुर्नबांधणी आणी भरभराठी राणोजी भोसले यांनी देवगाव आणी अजंनगाव सुर्जी चा तह आणी गावीलगडचा विजय (चिखलद-याचा किल्लाा) झाला तेव्हाद केली.