देवस्थान इनाम जमीन कुळ लागू होते काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
देवस्थान इनाम जमिनीत कुळाचे नाव दाखल होऊ शकते परंतु जर देवस्थानच्या ट्रस्टने कुळ वहिवाट अधिनियम कलम 88 ची सुट घेतली असेल तर अशा कुळास कुळ वहिवाट अधिनियम 32 ग प्रमाणे जमीन विकत घेण्याचा अधिकार नसतो.