सरकारी पट्टेदार म्हणजे काय?
✅ Updated recently
जमीन महसूल अधिनियम, १९६६, कलम २(११) मध्ये नमूद आहे. ज्या शेतकर्यांना ठराविक मुदतीसाठी शासनाकडून वहिवाटण्यासाठी भाडेतत्वावर जमीन देण्यात आली आहे अशा शेतकर्यास शासकीय पट्टेदार म्हणता