एक किंवा दोन गुंठे किंवा दहा गुंठे च्या आतील क्षेत्र जर एका किंवा अधिक व्यक्तींनी खरेदी केले तर त्याची नोंद सातबारा सदरी घेतली जात नाही. त्यामुळे आपण जर ग्रामीण भागात एक किंवा दोन गुंठे जागा घेण्याचा विचार करत असाल तर त्याचे खरेदीखत होईल परंतु त्याची नोंद सातबारावर होणार नाही.