ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धामधील तापमान हे वर्षभर ००c पेक्षा ही कमी असते. 2) त्यामुळे या ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवा थंड असते व त्यामुळे हवेची घनता जास्त असते