दोन्ही गोलार्धातील ध्रुवीय भागात हवेचा दाब जास्त का असतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धांत वर्षभर तापमान शून्य अंश सेल्सिअसपेक्षाही कमी असते. त्यामुळे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धांत हवा थंड असते व त्यामुळे हवेची घनता जास्त असते. त्यामुळे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धांत हवेचा दाब जास्त असतो