ध्वजारोहणाचे नियम
भारतीय ध्वज हाताने कातलेला, हाताने विणलेल्या लोकरी/सूती/रेशीम किंवा खादीच्या कापडाचा असावा. ध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर 3:2 असावे. ध्वजारोहण करताना ध्वज अर्ध्यावर फडकवू नये. आदेशाशिवाय तिरंगा फडकवता येणार नाही.
ध्वजारोहणाचा नियम काय?
✅ Updated recently