उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. भारताच्या उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो.