नवीन अविभाज्य शर्त म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ज्या व्यक्तींच्या प्रत्यक्ष ताब्यात किंवा त्यांच्या वारसांच्या ताब्यात अशी जमीन होती त्यांच्याकडून महसूल आकारणीच्या 26 पट वसूल करून अशी जमीन त्यांना नवीन अविभाज्य शर्त प्रदान करण्यात आली सदर जमिनींच्या परवानगीशिवाय हस्तांतरणास आणि वाटपास बंदी घालण्यात आली.