नवीन कृषी धोरणाची

कंत्राटी शेतीद्वारे खाजगी क्षेत्राचा मोठा सहभाग. शेतकऱ्यांना किंमतीचे संरक्षण. राष्ट्रीय कृषी विमा योजना सुरू करणार. देशभरातील कृषी मालाच्या वाहतुकीवरील निर्बंध हटवणे.