नाम व सर्वनाम म्हणजे काय?
✅ Updated recently
वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनाम वाक्यामध्ये नामाचा वारंवार होणारा वापर टाळण्यासाठी सर्वनाम वापरले जाते