सर्वनामाचे प्रकार किती व कोणते?
✅ Updated recently
सर्वनामचे एकूण सहा प्रकार पडतात :१) पुरुषवाचक २) दर्शक ३) संबंधी ४) प्रश्नार्थक ५) सामान्य ६) आत्मवाचक2