नियंत्रण करणे म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नियंत्रण नियोजनानुसार प्रत्यक्षात कार्य होते आहे किंवा नाही, हे पडताळून पाहणे म्हणजे नियंत्रण होय. नियंत्रण ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया असून तिचे कार्य योजना आखल्यापासून सुरू होते.