व्यवस्थापनात नियंत्रण म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नियंत्रण ही व्यवस्थापन शास्त्रातील एक स्वतंत्र संकल्पना असून तीमध्ये जे कार्य करावयाचे आहे, त्या कार्याचे प्रमाण ठरवून देणे, प्रत्यक्षात केलेल्या कार्याची ठरवून दिलेल्या प्रमाण कार्याशी तुलना करणे, जर प्रत्यक्षातील कार्य आणि ठरवून दिलेले कार्य यांत फरक पडत असेल, तर तो दूर करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करणे