नियोजन आणि नियंत्रण कसे संबंधित आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
. (१) नियोजन हे (वर्तमान/भविष्य/भूत) काळातील क्रियेचा तपशीलवार कार्यक्रम आहे. उत्तर- नियोजन हे भविष्य काळातील क्रियेचा तपशीलवार कार्यक्रमआहे. (२) निर्देशन करणे हे सर्व पातळ्यांवर (व्यवस्थापक/कर्मचारी/ व्यक्ती) यांची जबाबदारी आहे.