निसर्गात विघटन म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
रासायनिक किंवा अन्य पदार्थाचे त्याच्या घटकांत होणारे विभाजन. मृत शरीराचे साध्या रासायनिक पदार्थांमध्ये रूपांतर होण्याची क्रिया.