व्यवस्थापन हे प्रामुख्याने प्रक्रिया, कृती यांच्याशी संबंधित असते. तर नेतृत्व हे प्रामुख्याने वर्तन यांच्याशी संबंधित असते. स्वजीवनात व करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी मात्र या दोन्हीतील सांगड घालून पुढे जायला हवे. रमेशच्या या बोलण्याने सुरेश अधिकच उद्दीपित झाला.