नैसर्गिक आपत्तींचे किती प्रकार आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नैसर्गिक आपत्ती : या आपत्तीमध्ये अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी, वादळे, दरड कोसळणे, हिमपात, मानवी अविचार, नैसर्गिक रोगराई, वणवे, ज्वालामुखी उद्रेक, उल्कापात, वीज कोसळणे, अवर्षण इत्यादींचा समावेश होतो.