नैसर्गिक परिसंस्थेचे किती प्रमुख प्रकार आहेत?
✅ Updated recently
परिसंस्थेतील अशा घटकांचे ठळक दोन गट पडतात: (१) अजैविक, (२) जैविक. (१) अजैविक घटकांत हवा, पाणी, मृदा, खडक इ. भौतिक आणि रासायनिक घटकांचा समावेश होतो.