न्यायालयाचे अधिकार क्षेत्र म्हणजे काय ते स्पष्ट करा?
✅ Updated recently
प्रत्येक न्यायालय विशिष्ट क्षेत्राशी निगडित खटल्यांची सुनावणी करतात व ते सोडवतात. याला न्यायालयाचे अधिकार क्षेत्र असे म्हणतात.