पदार्थ कणांपासून बनलेले आहे असे आपण कसे म्हणू शकतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
रासायनिक मूलद्रव्याच्या लहानात लहान कणास अणु असे म्हणतात. पदार्थ हा अति सूक्ष्म कणांचा (अणू) बनलेला असतो ही संकल्पना प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ कणाद याने मांडली.