पदार्थ हा अति सूक्ष्म कणांचा (अणू) बनलेला असतो ही संकल्पना प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ कणाद याने मांडली. अणू तीन प्रकारच्या कणांचे बनलेले असतात. अणूच्या केंद्राला नुक्लेअस म्हणतात , तर त्यामधील न्युट्रॉन आणि प्रोटॉन यांना नुक्लेओन म्हणतात .