पर्जन्य : संनयनी क्रियेने (भूपृष्ठापासून ऊर्ध्व दिशेने जाण्याच्या क्रियेने) वर जाणाऱ्या आर्द्र हवेला सातत्याने जलबाष्पाचा पुरवठा होत असताना निर्माण झालेल्या बऱ्याच जाडीच्या ढगातून होणाऱ्या ⇨ वर्षणाचा एक प्रकार. कधीकधी हे वर्षण घनरूपात (हिमवर्षावाच्या स्वरूपात) सुद्धा होते.
पर्जन्य काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.