पर्यटन म्हणजे काय आणि पर्यटनाचे प्रकार?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पर्यटनाचे स्थानिक, आंतरराज्यीय, आंतरराष्ट्रीय, धार्मिक, ऐतिहासिक, आरोग्यपूरक विज्ञान, कृषी, नैमित्तिक, क्रीडा पर्यटन असे ढोबळमानाने प्रकार पडतात. स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटन : हा प्रवास सुलभ असतो. तो देशातल्या देशात असल्याने यात भाषा, चलन, कागदपत्रे यांचा फारसा अडथळा नसतो.