पर्यटन विकास का महत्त्वाचा आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पर्यटन क्षेत्राच्या जोरावर कोणत्याही देशातील आर्थिक स्थिती सुधारू शकते. नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती पाहण्यासाठी देशाच्या विविध भागांत लोकांनी यावे म्हणून पर्यटन विकास प्रकल्प महत्त्वाचे ठरतात. आजही सिंगापूरचे उदाहरण समोर आहे. दरवर्षी पर्यटन दिवस हा वेगवेगळ्या संकल्पनेवर साजरा केला जात असतो.