मुलींच्या शिक्षणाची मुख्य समस्या काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
गरिबी , अज्ञान , अंधश्रद्धा व असुरक्षितता मुलींचे होणारे बालविवाह या गोष्टी खऱ्या अर्थाने मुलीच्या शिक्षणातील अडथळे आहेत.